लॉकडाऊन आणि उन्हाळा- हे 5 नॅचरल एनर्जी ड्रिंक्स आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर

वर्क फ्रॉम होम असो वा घरातील इतर काम… या काळात शरीराला भरपूर आराम मिळत असला तरी उन्हाळ्यात पुरेश्या विश्रांतीसोबतच पोषक आहाराची गरज असते. सकाळ पासून ते रात्रीच्या झोपे पर्यंत आपलं शरीरं काम करतं असतो. शरीरास देखील थकवा जाणवतो अशा वेळेस गरज भासते एनर्जी ड्रिंक्सची. सध्या बाजारातील एनर्जी ड्रिंक्स आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकतात म्हणून आरोग्याशी तडजोड न करता नॅचरल एनर्जी ड्रिंक्स घेणे ‍कधीही परवडतं. आज आपण काही अशाच नॅचरल ड्रिंक्स बद्दल जाणून घेऊ या….

लिंबू पाणी

लिंबू पाणी – जसं की सर्वाना ठाऊकच आहे की लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आढळून येतं. व्हिटॅमिन सी शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीला वाढवते. आणि शरीरास नवी एनर्जी देतं

शहाळ्याचं पाणी

.

 

 

 

शहाळ्याचं पाणी – शहाळं किंवा नारळ हे शरीरामधील झालेली पाण्याची कमीला पूर्ण करून शरीरास एनर्जी शक्ती देतं. ह्या मध्ये नैसर्गिकरीत्या पोटॅशिअम पाण्याची कमी होऊ देतं नाही.

ताक

ताक – उन्हाळ्यात ताक पिणे अत्यंत फायदेशीर ठरतं. या दिवसात अन्न पचवण्यासाठी ताकाचे सेवन करावे. याने पोटाची उष्णता कमी होण्यास मदत होते.

 

 

ग्रीन टी

 

ग्रीन टी – हे शरीरातील मेटाबॉलिझम वाढवते. त्यामुळे शरीराला उत्स्फूर्तता म्हणजेच एनर्जी मिळते. आपण व्यायामानंतर ग्रीन टी पिणे योग्य ठरेल. हे आपल्यास एनर्जी देण्याचे काम करतं.

दूध पिणे – लहानपणा पासूनच आपल्याला शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दूध हे सगळ्यांसाठी फायदेशीर असतं. दूधात अधिकाधिक पोषक तत्व असतात. त्यामुळे हा सम्पूर्ण आहार मानला गेला आहे. व्यायामानंतर दूध पिणे अधिक फायदेशीर आहे.

हे सगळं नॅचरल एनर्जी ड्रिंक्स आहे जे घेतल्याने आपल्या शरीराला काहीच नुकसान होणार नाही हे फायदेशीरच आहे. हे घेतल्याने थकवा अजिबात जाणवणार नाही.

दही भात 

चला तर मग दही भात मागवूया “Harsha Terrace Garden”, Ratnagiri. Call: 9011948080 / 8975380697

पुर्वी रोज भोजन करताना शेवटी भात खाणे व तोही दहीभात खाणे अत्त्यावश्यक असायचे. आणि तो भात कोणी नको म्हटलं तरी आग्रहपूर्वक वाढला जायचा! आग्रह करताना सांगितले जायचे, ” शेवटचा दहीभात खाण्याने सासरवाडीला श्रीमंतीचे भाग्य येते. आणि त्या श्रीमंतीचा पहिला सिंहाचा हिस्सा जावईबापूंनाच लाभतो ! ”

मग मात्र तो जावई, निमूटपणे व आनंदी होऊन शेवटचा दहीभात खात असे ! आपल्या धर्मात अशी कितीतरी उदाहरणे आहेत की जी धर्माने सहजासहजी लोकांच्या रोजच्या जीवनात, न टाळता येणारी म्हणून बसविली आहेत!

 का खास आहे दही-भात

याने ताण कमी होतं. तसेच तिखट खाण्याचे शौकिन असल्यास कितीही तिखट खाल्ले तरी यासोबत दही-भाताचे सेवन केल्यास काहीही नुकसान होणार नाही. याचे अल्कलाइन प्रभावामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढेल. अॅसिडिटीची समस्या असल्यास दह्यातील पाणी काढून याचे सेवन करावे.

वजन कमी होईल

स्नेक्सऐवजी दही भात खाल्ल्याने शरीरात कमी प्रमाणात कॅलरी पोहचेल. साध्या दही-भातात, पुलाव किंवा फ्राइड राईसच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात. याने पोट भरल्यासारखे जाणवेल आणि वजन कमी होण्यात मदत मिळेल. खाण्यापूर्वी किंवा नंतर कधीही दह्याचे सेवन केलं जाऊ शकतं.

कारण

कारण दह्यात आढळणारे कॅल्शियम शरीरात फॅट सेल्स तयार होऊ देत नाही. दह्याने रोग प्रतिकारक क्षमता वाढते. एका शोधाप्रमाणे दररोज 300 ग्रॅम दही खायला पाहिजे. तसेतर हे महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात अधिक सेवन केल्या जाणार्‍या आहारात सामील आहे तरी पोट गडबड असल्यास, अपचन किंवा इतर आजारात गरम भातासोबत दह्याचे सेवन केल्याने आरोग्य सुधारतं. याचे सेवन केल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात. भात आणि दही मिळून शरीर थंड ठेवण्यात मदत करतं.

Lemon Pepper Chicken

 

 

Chicken breasts out into baking dish. Drizzle with lemon juice and rub with olive oil. In a small bowl, whisk together lemon pepper, basil, oregano, and salt. Season chicken with mixture, coating all sides.

The History of Cafreal

If you are familiar with the word “Cafreal”, the first thing that pops in your mind is most likely to be tender chicken in a thick green-colored gravy accompanied by a spicy flavor. In the small state of Goa in India, it has become a signature dish among tourists and locals you can find Cafreal spice powder (masala) or paste which can be used not only for chicken, but also fish, mushrooms, cottage cheese, vegetables and much more.

So where does this delicious dish originate from? It is believed that Cafreal originated in Mozambique from a well-know dish called Galinha (Frango) Piri-piri. Later the Portuguese adopted this dish, but made a few changes to the ingredients before reaching the sandy shores of picturesque Goa hundreds of years ago.

In Goa, Cafreal recipes include garlic, lime juice, fresh coriander, mint, chillies and a dash of olive oil, while some prefer it the old-fashioned Portuguese way with lime, garlic and chilli. Cook this mix with chicken or vegetables and the outcome is mind blowing and leaves your taste buds asking for more.

You can use the spice mix in a gravy form, fried or barbecued, nevertheless, the outcome is always memorable. The next time you plan on cooking something special, try making your dish the Cafreal way!

 

 

CHICKEN CAFREAL: Chicken Cafreal is a spicy chicken dish which is must try for all those who love spicy food. The chicken pieces in this dish are marinated with a puree of coriander and a melange of spices. It also has the tang of tamarind paste which makes it mouthwatering. So, what are you waiting for? Go ahead and try this now and relish it with your loved ones.

 

The History of Vindaloo

In England, vindaloo is a tongue-searing curry, but it wasn’t always that way. The word vindaloo is a garbled pronunciation of the popular Portuguese dish carne de vinha d’alhos (meat marinated in wine-vinegar and garlic), which made its way to India in the 15th century along with Portuguese explorers. The dish was tweaked to local conditions: There was no wine-vinegar in India, so Franciscan priests fermented their own from palm wine. Local ingredients like tamarind, black pepper, cinnamon, and cardamom were also incorporated. But the most important addition—chile peppers—was a legacy of Portugal’s global empire, imported to India from the Americas. When the British occupied India from 1797 to 1813, they were delighted to discover this East-meets-West food, as well as Christian Goan cooks, who, free of caste and religious restrictions, were happy to make beef and pork dishes beloved by expats. In early British India cookbooks, vindaloo recipes remained close to the Goan original. But the dish gradually met the same fate as many Indian dishes when it was exported to England: It became another hot curry. The tang of vinegar disappeared along with the practice of marinating the meat, and the balance of different spices was lost under a blistering excess of chiles. Luckily, in Goa many versions still hark back to old days when cinnamon and cardamom provided an earthy elegance, and the heat was kept in check.

 

 

CHICKEN VINDALOO: Vindaloo or vindalho is an Indian curry dish popular in the region of Goa, Vasai, the surrounding Konkan, Kerala and many other parts of India. It is known globally in its British Indian form as a staple of curry house and Indian restaurant menus, and is often regarded as a fiery, spicy dish.

प्रेशर कुकरची शिट्टी का होऊ द्यायची नाही?

स्वयंपाक घरातून वेगवेगळे वास जसे सकाळ संध्याकाळ येत असतात तसेच काही आवाज देखील स्वयंपाक घराशी जोडलेले असतात. त्यातील एक आवाज आहे कुकरच्या शिट्टीचा! बऱ्याच गृहिणींच्या मनात कोणत्या पदार्थासाठी किती शिट्या व्हायला पाहिजेत हे गणित पक्के बसलेले असते. भातासाठी दोन, डाळ असेल तर तीन, राजम्यासाठी चार शिट्या अशी ही गणिते वर्षानुवर्षे सोडविली जात असतात. आईकडून किंवा सासूकडून (आमच्या जमान्यात!) ही शिकवण लेकीला किंवा सुनेला दिली जात असे. त्यात आपले काही चुकत तर नाही ना असा विचार देखील कधी मनात येत नाही. शालेय विज्ञानात शिकवितात की पदार्थ वाफेवर लवकर शिजतो. शिवाय वाफेवर शिजलेले पदार्थ दाताखाली येत नाहीत म्हणजेच चांगले शिजतात. त्या तत्वाचा वापर करून ज्या वैज्ञानिकाने प्रेशर कुकर हे उपकरण बनविले त्याचे नाव होते पपेन. त्याला शतशः धन्यवाद द्यायला हवेत. पण तुम्हाला हे माहिती आहे का की हा पपेन त्याच्या थडग्यात रडत आहे! घरोघरी वाजणाऱ्या कुकरच्या शिट्या त्याला ऐकायला जातात तेंव्हा तो तळमळून म्हणत असतो, “अरे जन लोक हो, मी हा प्रेशर कुकर शिट्टी होऊ नये म्हणून बनविला, तुमचे काम सोपे करण्यासाठी बनविला, शिट्टी नव्हे, शिट्या देऊन तुम्ही माझ्याशीच नव्हे तर विज्ञानाशी प्रतारणा करीत आहात! कुकरची एक ही शिट्टी होऊ देऊ नका! ज्या दिवशी मला या पृथ्वीतलावर एक ही शिट्टी ऐकू येणार नाही तो दिवस माझा मुक्तिदिन असेल!”

कुकरच्या जेंव्हा शिट्या होत असतात त्यावेळी त्याच्या मूळ हेतूला हरताळ फासला जात असतो. वाफेवर पदार्थ लवकर आणि चांगले शिजतात हा प्रेशर कुकरचा मूळ उद्देश्य असतो. त्यासाठी कुकरचे बाहेरचे भांडे बनविले आहे. त्या भांड्यात पाणी घालून मग त्या पाण्यात एक धातूची जाळीदार ताटली तळाला ठेवली जाते. त्या ताटलीच्या वर थोडे पाणी घालून मग त्या जाळीवर कुकरच्या भांड्यांमध्ये डाळ, तांदूळ वेगवेगळे ठेवून ते एकावर एक ठेवून सर्वात वरच्या भांड्यावर झाकण ठेवले जाते. या भांड्यांमध्ये किती पाणी घालायचे याचा अंदाज गृहिणीला असतो आणि तेव्हढे पाणी ती त्यात घालते. त्यावर बटाटे, रताळी किंवा बीट ठेवता येतात. कुकर भरला की मग त्याचे झाकण शिट्टीसकट लावून तो गॅस च्या शेगडीवर ठेवतात. झाकण लावतांना त्याला रबर रिंग लावली जाते कारण ती रिंग लावली नाही तर निर्माण होणारी वाफ दाबाखाली असल्यामुळे हवेत निघून जाते आणि मग कुकर मध्ये पदार्थ शिजत नाहीत किंवा खूप वेळ लागून शिजतात. गॅस पेटवून मोठी ज्योत ठेवली जाते आणि तीन चार शिट्या झाल्या की गॅस बंद करून कुकर थंड व्हायची वाट पाहिली जाते. काही कुकर्स मध्ये वाफेचा दाब शून्य झाला की झाकण पडण्याची सोय असते. काही कुकर्स मध्ये शिट्टीतून वाफ येणे थांबले की कुकरचे झाकण उघडता येते. ही आपल्या स्वयंपाकघरात वापरली जाण्याची सर्वसाधारण रीत आहे. आता यात कोणत्या चुका आपण केल्या ते लक्षात घेऊ.

१. कुकर मध्ये बऱ्याच वेळा धातूची जाळीदार चकती किंवा ताटली ठेवली जात नाही कारण ती भांड्यांच्या पसाऱ्यात किंवा इतर आहेरांच्या वस्तूंप्रमाणे कधी आणि कुठे लुप्त झाली ते लक्षात देखील येत नाही! कुकरच्या बाहेरच्या भांड्यात घातल्या जाणाऱ्या पाण्यावर त्यामुळे नियंत्रण राहात नाही.

२. कुकरमध्ये भांडी भरल्यानंतर झाकण लावतांना त्याची रिंग ओली केली जात नाही. त्यामुळे कुकर हवाबंद होत नाही आणि कुकरमध्ये वाफेचा दाब निर्माण होण्यासाठी वेळ लागून इंधनाची थोडीफार नासाडी त्यात होते.

३. शिट्टीसकट कुकरचे झाकण ठेवल्यामुळे सुरुवातीचा जो दाब निर्माण होतो तो आतील हवेचा आणि पाण्याचा एकत्रित दाब असतो. वास्तविक तो फक्त वाफेचा दाब म्हणून अपेक्षित असतो. जर त्यात हवा मिश्रित राहिली तर दाब निर्माण होतो पण त्याचे तापमान मात्र अपेक्षेप्रमाणे वाढत नाही. शिट्टी होइपर्यंत जेव्हढा वाफेचा दाब निर्माण होतो त्याचे तापमान १२१ अंश सेल्सियस इतके असते. पण जर त्यात हवा असेल तर ते तापमान १०५ अंश सेल्सियस इतकेच वाढते. आणि पहिली शिट्टी होऊन ती हवा बाहेर फेकले जाईपर्यंत उष्णता त्या हवेला तापवित राहून वाया जाते.

४. प्रत्येक होणाऱ्या शिट्टीबरोबर आतील पाण्याची वाफ काही प्रमाणात बाहेर फेकली जाते आणि शिट्टी झाली की ती पुन्हा काही इंधन खर्च होऊन नव्याने वाफेचा दाब निर्माण करावा लागतो. त्यात वेळ देखील जातो आणि इंधन अपेक्षेपेक्षा अधिक जाळावे लागते. प्रत्येक शिट्टीबरोबर साधारण ३० मिलिलिटर पाण्याची वाफ बाहेर फेकली जाते. या वाफेत जवळजवळ सोळा किलो कॅलरी उष्णता बाहेर फेकली जाते. म्हणजे ही उष्णता जर तिथल्यातिथे बर्फ वितळविण्यासाठी वापरली तर १०० ग्राम तरी बर्फ त्यात वितळेल! अर्थात सर्व क्षमतांचा विचार केला तर तुमच्या घरात होणाऱ्या तीन शिट्ट्यांमुळे हिमालयातील ३०-४० ग्रॅम बर्फ वितळून जागतिक तापमान वाढीला रोज सकाळी संध्याकाळ हातभार लागत आहे आणि त्यामुळं होणारे हवामान बदल आपल्याला भोगावे लागत आहेत. बाहेर जाणाऱ्या वाफेमुळे आजूबाजूच्या वातावरणात ही फुकाची उष्णता मिसळून ते तापमान वाढते! स्वयंपाक घर गरम का होते त्याची जी अनेक कारणे असतात त्यातील हे एक प्रमुख कारण आहे. भारतातील प्रत्येक घरात कुकरच्या शिट्या होऊन किती जागतिक तापमान वाढ आहे याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.

५. बाहेर जाणाऱ्या वाफेबरोबर अन्नातील जी पोषक तत्वे आहेत ती काही प्रमाणात तरी बाहेर फेकली जातात व अन्नाचे पोषणमूल्य घटते.

हे सर्व सहज टाळता येण्यासारखे आहे. त्यासाठी कटाक्षाने कुकर लावण्याची रीत समजावून घेणे आवश्यक आहे. ती रीत अशी:

१. कुकरमध्ये खाली जाळीदार ताटली ठेवूनच ती पूर्ण बुडेल इतकेच पाणी त्यात घाला.

२. कुकरमधील भांडी ठेवून झाली की मग झाकण लावीत असतांना रबर रिंग ओली करायला विसरू नका.

३. बटाटे, रताळी, बीट अशी कंदमुळे एक भांड्यात ओली करून ठेवा, त्या भांड्यात पाणी घालू नका, अन्यथा सर्व चांगली पोषणमूल्ये त्या पाण्यात उतरतील आणि तुमच्या आहारातून वजा होतील.

४. झाकणावर शिट्टी न ठेवता झाकण लावा आणि गॅसच्या शेगडीवर ठेवून ती ज्योत मोठी पेटवा.

५. काही वेळाने कुकर जसा गरम होईल तशी हवा बाहेर जात असल्याचे आवाजावरून समजते. जेव्हा वाफ यायची सुरुवात होते तेंव्हा शिट्टी ठेवा.

६. आतला वाफेचा दाब आता वाढू लागेल. तो एक विशिष्ट पातळीवर आला की शिट्टी फुरफुर करू लागेल.तो क्षण अचूक पकडून गॅसच्या शेगडीचे बटन सिम वर आणा म्हणजे शिट्टी होणार नाही.

७. घड्याळ लावून भातच शिजत असेल तर दीड ते दोन मिनिटांनी, डाळ, राजमा वगैरे पदार्थ असतील तर  पाच मिनिटांनी गॅस बंद करा.

८. कुकरची वाफ नैसर्गिक रीत्या हवेत जाऊ द्यात. कारण थंड होत असतांना शिजलेल्या अन्नातील रेणूंची पुनर्रचना होत शिजण्याची प्रक्रिया पूर्ण होत असते, म्हणून नळाखाली धरून कुकर थंड करू नका!

ही योग्य रीत तुम्ही वापरलीत तर तुमचे जे फायदे होतील ते असे असतील.

१. तुमचे इंधन वाचेल

२. चांगली पोषणमूल्ये तशीच राहून रुचकर भोजन मिळेल

३. जागतिक तापमान वाढीस तुमचा हातभार लागणार नाही आणि निदान त्या पापातून तरी मुक्ती मिळेल!

४. विज्ञान योग्य रीतीने वापरल्याचे समाधान तुम्हाला मिळेल.

५. आपला वैज्ञानिक मित्र पपेन ला मुक्ती मिळेल!

मग करणार ना आपल्या पर्यावरणाला आणि स्वतःला मदत? वसुंधरेशी ही सेवा प्रत्येकाने करावी याSइ एक वैज्ञानिक म्हणून मला मनापासून वाटते.

कोरोनाव्हायरस दरम्यान अन्न वितरण सुरक्षित आहे. आपण घ्याव्यात अशा 5 अतिरिक्त खबरदारी येथे आहेत

कोरोनाव्हायरस अन्नाद्वारेच संक्रमित होऊ शकतो असा कोणताही पुरावा सध्या नाही. शिजवलेल्या पदार्थांसाठी ते विशेषतः खरे असले तरी कोशिंबीरसारख्या थंड पदार्थांची ऑर्डर देणे थोडा धोकादायक असू शकते.

तथापि, याचा अर्थ असा नाही की आपल्याला ऑर्डर देताना खबरदारी घेण्याची आवश्यकता नाही. यासारख्या साथीच्या (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला दरम्यान नेहमीच धोका असतो. एक चिंता अशी आहे की जेव्हा खाद्यपदार्थांची मागणी केली जाते तेव्हा वितरकांच्या संपर्कात येण्याची शक्यता असते. परंतु जोखीम कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. येथे आपण काही ऑर्डर-इन करण्याचा निर्णय घेतल्यास अनुसरण करणे आवश्यक असलेल्या सद्य सराव आणि सुरक्षितता सूचना येथे आहेतः

विश्वसनीय ईटरीज(Restaurants) कडूनच मागवा

आता प्रयोग करण्याची वेळ नाही. आपल्या सुरक्षिततेच्या चिंता शांत करण्यासाठी आपल्या आवडत्या, विश्वसनीय रेस्टॉरंट्ससाठी. अशा ठिकाणी ऑर्डर देऊ नका ज्यात मानक अन्न खाल्ले असेल किंवा आपण पूर्वी आजारी असाल. अश्या Restaurant मधून मागवा ज्यांनी hygine वर १००% लक्ष्य केंद्रित केले आहे.

 संपर्क न करता वितरणाची निवड करा

सामाजिक अंतर ठेवण्याचे लक्षात ठेवा आणि वैयक्तिकरित्या Delivery boy ला भेटणे टाळा. बर्‍याच रेस्टॉरंट्स आणि फूड डिलिव्हरी चेनने अन्न वितरण व्यक्ती आणि ग्राहक यांच्यामधील संपर्क मर्यादित ठेवण्यासाठी सिस्टम सुरू केले आहेत आपण डिलिव्हरीच्या व्यक्तीला आपल्या दारात अन्न टाकण्यास सांगू शकता आणि त्यांना भोजन कोठे सोडले पाहिजे याचा फोटो देखील पाठवू शकता. आपल्या घराच्या मुख्य दाराबाहेर कॅरी बॅग टांगण्याचा सल्ला देखील दिला जातो जेणेकरून डिलिव्हरी करणारी व्यक्ती त्यात अन्न सोडू शकेल. कॉन्टॅक्टलेस डिलीव्हरीसाठी कोणतीही डिजिटल देय द्यायची पद्धत निवडा आणि जर तुम्हाला डिलिव्हरी कामगाराला टिप द्यायची असेल तर फोनवरुन त्यावर कार्य करता येईल.

 पॅकेजिंग फेकणे

कोरोनाव्हायरस अन्नाद्वारेच संक्रमित केला जाऊ शकतो याचा पुरावा नसला तरी व्हायरस नऊ दिवसांपर्यंत वेगवेगळ्या पृष्ठभागावर राहतो. तर, रेस्टॉरंटद्वारे वापरल्या जाणार्‍या डब्यांमधून अन्न ताबडतोब आपल्या स्वतःच्या प्लेट किंवा कंटेनरमध्ये हस्तांतरित करणे चांगले.

रेस्टॉरंटमध्ये वापरलेली कार्डबोर्ड किंवा प्लास्टिक पॅकेजिंग आपल्या उर्वरित कोरड्या कचर्‍याची पिशवीमध्ये विल्हेवाट लावावी जेणेकरुन स्वच्छता कर्मचारी शारीरिक संपर्काशिवाय तो गोळा करु शकतील.

आपले हात धुआ

तुम्ही खाण्यापूर्वी तुम्ही नेहमीच हात धुवावेत, परंतु आता ते अधिक महत्वाचे बनले आहे. कमीतकमी 20 सेकंदांपर्यंत आपले हात धुवा आणि रेस्टॉरंट पॅकेजिंग हाताळल्यानंतर आणि खाण्यासाठी बसण्यापूर्वी आपल्या तोंडाला स्पर्श करणे टाळा.

Food Delivery is Safe During the Coronavirus Pandemic

Here are 5 Extra Precautions You Should Take

First the good news. There is currently no evidence that the coronavirus can be transmitted through the food itself. While that is particularly true for cooked foods, ordering cold foods such as a salad can still be a bit risky.

However, this does not mean that you do not need to take precautions when ordering food. During a pandemic like this one, there are always risks. One concern comes as ordering food could lead to exposure to deliverers who encounter many people as they visit several restaurants and residences daily.

But there are ways to mitigate the risks. Here are some current good practices and safety tips you must follow if you decide to order-in food:

Order from Trusted Eateries

Now is not the time to experiment. Opt. for your favourite, trusted restaurants to calm your safety concerns. Do not order from a place that had below standard food or resulted in you being sick before. Big restaurants would also have a set of guidelines up on their website, showcasing the measures they have taken to ensure cleanliness during the pandemic.

Opt for No-Contact Delivery

Remember to maintain social distancing and avoid meeting the food courier in person. Several restaurants and food delivery chains have launched systems to limit contact between food delivery persons and customers and have listed the steps on their websites and apps.

You can ask the delivery person to drop off food at your door and can also send them a photo of where the food should be left. It is also advisable to hang a carry bag outside the main door of your house so that the delivery person can leave the food in it.

Choose any of the digital payment method for contactless deliveries, and if you want to tip the delivery worker, it can be worked out over the phone.

Throw Out the Packaging

While there is no evidence that coronavirus can be transmitted through the food itself, the virus is known to live on different surfaces for up to nine days. So, it is best to immediately transfer the food from the containers used by the restaurant into your own plate or container.

The cardboard or plastic packaging used by the restaurant should be disposed with the rest of your dry waste in a bag so that the sanitation workers can collect it without physical contact.

Wash Your Hands

You should always wash your hands before you eat, but it has become all the more important now. Wash your hands for at least 20 seconds and avoid touching your face after handling the restaurant packaging and before sitting down to eat.

Heat the Food for 2 Minutes

According to the Centre for Food Safety at the University of Georgia, the virus is very sensitive to cooking; and the heat used to cook the food would be enough to kill the virus. But since the food could have been exposed to the outside while traveling, it’s a good idea to play safe and heat the food again in a pan or in a microwave so that you can enjoy it without worrying.

 

 

Weekly Chef’s Recommendation

At Harsha Terrace Garden by Maitree Group we provide weekly special menu. You must try our chef’s recommendation. Announcing the Weekly Special Dishes starting from 26th April to 2nd May. Order and try it by yourself.

Chicken Caferal: Chicken marinated with a puree of coriander and a melange of spices. The tang of tamarind paste makes it mouthwatering.

Chicken Vindaloo: Vindaloo is not a curry but more of a dry sauce-based dish, which tastes better as it ages

Lemon Chicken Pepper: Chicken cooked in a creamy yogurt / sour cream sauce with a burst of freshness from lemon.

Veg Caferal: Vegetables Marinated with a puree of coriander and a melange of spices. The tang of tamarind paste makes it mouthwatering

Veg Vindaloo: Vindaloo is not a curry but more of a dry sauce-based dish, which tastes better as it ages

Paneer Makhmali: A famous Punjabi delicacy. It is also famously known as haryali paneer as it is made in a green coloured gravy.

For other details request you to call: 9011948080 / 8975380697

Food Delivery: The Epic History of Humanity’s Greatest Convenience

Food delivery is one of the most commonplace services in the modern world. Combining professionally made food with convenient access from home, food delivery is more popular today than at any other time in history.

This is mainly due to modern technology, namely advancements in travel such as the wide distribution of cars and the evolution of communications technology including phones and POS (point of sale) systems which are commonly used in restaurants all over the industrialized world.

In fact, according to restaurant Business Online, “86 percent of consumers are using off-premise [delivery] services at least monthly” showing that delivery services are a staple of the modern food market.

Interestingly, food delivery may be enormously popular now, but this idea has existed in rudimentary form for thousands of years.

The idea of takeout started back in ancient Rome with the creation of the thermopolium. They were basically a street kitchen and for many, those who couldn’t afford a kitchen of their own, the only opportunity to eat hot food.

A thermopolium was a place used during the times of ancient Rome were it was possible to purchase ready-to-eat food. Hot food was stored in big clay pots inserted in a counter and probably served in a way similar to modern fast foods. Well preserved thermopolia have been discovered in Pompeii and Herculeanum

These kitchens have been found in the ruins of Pompeii and demonstrate the beginnings of the takeout concept, as the food prepared at the thermopolium was most likely taken from the kitchen to the homes of the poor.

Roman kitchen of a thermopolium in Via Consolare at Ruins of Pompeii, an ancient Roman city destroyed by the volcano Vesuvius. Pompei, Campania, Italy

Halfway across the world, another ancient civilization, the Aztecs, had gigantic open air markets. Within these markets were vendors who strictly sold “on the go” food, mostly tamales.

The first recorded instance of food delivery comes from Italy in 1889, when King Umberto and Queen Margherita succumbed to laziness and called upon Raffaele Esposito to deliver a pizza to them at their palace in Naples.

 

During WWII, a more modern style of delivery evolved in the U.K. where a system was set up for food to be delivered to families that had lost their homes. The government in the U.K. provided hot meals to families all around the nation as a way to keep up the country’s morale.

After the war ended, this idea was adopted by the private sector in the United States, and the modern take-out delivery service was established.

The success of this idea led to the modern day, where food can be ordered from practically any restaurant with phone apps, computers, or a call. Delivery continues to be a staple of the food industry and will continue to be for the foreseeable future.

 

Soon after this, a man in India named Mahadeo Havaji Bachche also came up with an idea for a company dedicated to delivering home-cooked lunches to workers within the city of Mumbai. This service is known as a “dabbawala,” and today there are over 5,000 of them in India, delivering over 200,000 lunches a day to workers.