HISTORY & ORIGIN OF KEBAB

कबाब म्हटले म्हणजे खवय्ये मंडळीच्या तोंडाला पाणी सुटलेच पाहिजे. बनवायला सोपा, कुठेही न्यायला सोपा तसेच तब्येतीसाठी पण चांगला असा हा पदार्थ आहे. टुंडा कबाब, हरियाली कबाब, दगडी कबाब, शाही कबाब असे कित्येक प्रकारचे कबाब देशाच्या वेगवेगळ्या भागात तयार केले जातात. फक्त भारतच नाही, तर कबाब जगभर प्रसिद्ध आहे. सध्या कबाब कितीही प्रसिद्ध असले आणि कबाबचे नवनविन प्रकार येत असले तरी कबाबचा इतिहास पण तितकाच रंजक आहे मंडळी!!!

तुम्हाला वाटत असेल कबाबचा शोध भारतात लागला असेल.  पण नाही, कबाबचा शोध टर्की किंवा तुर्कस्तानात लागला आहे. इब्न बतुता तुम्हाला माहित असेलच.  हा मोरक्कोचा प्रवासी इसवी सन १२०० च्या सुमारास भारतात फिरायला आला होता. तर त्याने तेव्हापासून भारतात कबाब होते हे लिहून ठेवले आहे.

तुर्की भाषेत कबाबला कबिबा म्हणतात.  म्हणजेच पाणी न वापरता शिजवलेले मांस. पण भारत आणि इतर देशात याला सुरुवातीपासूनच कबाब म्हटले जाते. एक कथा अशी सांगितली जाते की तुर्की सैनिक मांस पुरायला हवे म्हणून तलवारीवर मांस भाजून त्याला वेगवेगळे मसाले लावून खायचे. याचा उल्लेख १३७७ मध्ये लिहिल्या गेलेल्या कैसा-ए-यूसुफ या पुस्तकातसुद्धा आहे. कबाबचा उल्लेख असलेला हा सर्वात जुना पुरावा मानला जातो. हा पदार्थ मग शौकीन खवय्यांमुळे जगभर पसरला. 

चंगेज खानसुद्धा कबाबचा चाहता होता. इतिहासकार सांगतात की जेव्हा केव्हा चंगेज खान युद्धावर जायचा, तेव्हा त्याच्या बायका सैनिकांसाठी मांसाचे पदार्थ बनवून सोबत पाठवत असत. युद्धादरम्यान मग सगळे सैनिक तलवारीवर भाजून ते मांस खायचे. चंगेज खान सैनिक जे खायचे तेच खात असल्यामुळे तो पण तेच खायचा. तलवारीच्या जोरावर चंगेज खानने जग जिंकले म्हटले जाते, पण त्यात कबाबचाही वाटा होता हे मान्य करावे लागेल.  

१६ व्या शतकात मुमताज महलचा मुलगा औरंगजेबने गोवळकोंडयाचा किल्ला जिंकल्याच्या आनंदात सैनिकांसाठी कबाब बनवले होते. पण यावेळी कबाब तलवारीवर भाजून न बनवता ते ग्रॅनाइटच्या दगडावर भाजून बनवण्यात आले होते. या कबाबलाच मग शाही कबाब म्हटले जाऊ लागले. आणि अशा पद्धतीने कबाब भारताच्या स्वयंपाक घरात शिरला.

१७ व्या शतकातील लखनऊचा नवाब ‘असफ उदौला’ याला कबाब फार आवडायचे पण वयोमान आणि आरोग्यामुळे त्याचे दात कमजोर झाले. दात कमजोर झाले म्हणजे चावता येणार नाही आणि चावता आलं नाही तर कबाब कसे खाणार? म्हणून असफ उद्दौलाने एक स्पर्धा भरवली. त्यात सांगण्यात आलं की नावाबासाठी असे कबाब बनवण्यात यावेत की ज्यांना चावण्याची गरज पडणार नाही.स्पर्धेत भाग घेतलेल्यांपैकी एकच जण असा होता जो यात यशस्वी झाला. याचं नाव होतं ‘हाजी मुराद अली’. मुराद अलीने असे काही कबाब तयार केले की ते जिभेवर ठेवता क्षणीच विरघळून जातील आणि त्यांना चावण्याची गरज पडणार नाही.असं म्हणतात की हाजी मुराद अली ला पतंग उडवायला आवडायचे. एके दिवशी पतंग उडवत असताना छपरावरून पडल्यामुळे त्याचा एका हात मोडला. त्याच्या अपंगत्वामुळे या कबाबचं नाव टुंडे कबाब पडलं.

CLICK ON BELOW PAGES FOR EXCITING RECIPES

Khichdi: The Ultimate Indian Comfort Food

Khichdi is India’s version of culinary comfort, known as ‘Huggi’ in Karnataka, ‘Pongal’ in Tamil Nadu, ‘Pulagam’ in Andhra, and ‘Khichdi’ in many parts of Northern India.

The History of Khichdi

The combination of rice and lentils has been a staple around the world (especially South Asia), for years and for good reason. During the 1600s, French traveler Jean-Baptiste Tavernier came to India six times and noticed khichdi being prepared with green lentils, rice and clarified butter (ghee), and referred to it as a peasant’s evening meal. The Mughal cooks took this humble meal from the streets and gave it a gourmet appeal for the Royals. During the Mughal dynasty, the classic khichdi went through various adaptations with the addition of strong spices, dry fruits and nuts. In Ain-i-Akbari (a 16th century document about King Akbar), Abu’l Fazl mentioned nearly seven variations of khichdi. And Afanasiy Nikitin, a Russian adventurer who traveled to India, declared that Jahangir popularised khichdi. Even Aurangzeb was fond of it, particularly Alamgiri Khichdi, which was made with an Anglo-Indian twist featuring fish and eggs. During the British Raj, it was called Kedgeree.

भारतातील खिचडीचा इतिहास

खिचडीला भारतातील स्टेपल फूड म्हटले तर वावगे ठरणार नाही. अनेक वर्षांपासून भारतात खिचडी खाल्ली जाते आहे. मकर संक्रांतीला खिचडीचे विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, गोरखपुरमध्ये गुरु गोरखनाथने महादेवाला खिचडीचा प्रसाद अर्पण केला होता. गुरु गोरखनाथने आपले शिष्य आणि योग्यांना शत्रूंशी युध्द करताना तंदुरुस्त राहण्यासाठी खिचडी खायला दिली होती. तेव्हापासून गोरखुपरमध्ये मकरसंक्रांतीला खिचडीची यात्रा भरते.

खिचडी हा शब्द संस्कृत शब्द ‘खिच्चा’ या शब्दातून आला असे म्हटले जाते. मुगलकाळात खिचडी खुप प्रसिध्द डिश होती. 16 व्या शतकामध्ये मुगल बादशहा अकबर वजीर अबुल फजलने लिहिलेल्या दस्तऐवजात विविध प्रकारे खिचडी बनवण्याची रेसिपीचा उल्लेख आहे.

भारत नाही तर विदेशातही प्रसिध्द आहे खिचडी

भारतासोबतच मध्य पूर्व देश, अनेक आफ्रीकन कंट्रीज, मोरक्को, इजिप्त सारख्या देशांमध्ये खिचडी खुप प्रसिध्द आहे. येथे विविध पध्दतींनी खिचडी बनवली जाते. खिचडीला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. या देशांमध्ये खिचडीमध्ये मीट मिसळले जाते.

Read The Receipes On The Pages Below…

THE STORY BEHIND MUTTON ROGAN JOSH

Rogan Josh is a type of Indian curry distinguished by its thick, flavourful red sauce and tender meat.

“Rogan” means clarified butter or oil in Persian, or “red” in Hindi, and “josh” refers to passion – fiery or hot – so this dish is all about cooking in an oil-based sauce with an intense heat.

Rogan josh was introduced to Kashmir by The Mughals, whose cuisine was influenced by Persian cuisine.

Generally, rogan josh consists of lamb or goat that has been slow-cooked in oil, yogurt and a mix of many different spices. Despite its intense red hue, it is usually not a particularly spicy curry. Rogan josh remains a common dish in Northern India and is a popular menu item at Indian restaurants in North America and Europe.

To prepare rogan josh, most cooks begin by browning their meat of choice – traditionally lamb or goat – in oil. The meat is then removed and a number of spices, including garlic, ginger, whole black pepper, cardamom, cloves, cinnamon, bay leaves, coriander and red pepper, are added to the hot oil in stages. Next, the meat is returned to the pan along with plain yogurt. The pan is then covered and cooked over low heat until the meat becomes very tender.

A large number of rogan josh variations exist. For instance, some cooks add tomato paste or tomato puree to their recipes. Others include mild red Kashmiri chilies or paprika in their spice mixture. These additions alter the dish’s taste and intensify its red color.

Rogan Josh is served with a side of plain basmati rice, or the Indian bread known as naan, or both.

Recipe On Next page…

HISTORY OF TANDOOR & TANDOORI CHICKEN

History of Tandoor(The word tandoor is the corruption of the original Sanskrit word Kund meaning a large bowl)

Takes us back by 5000 years to Indus valley and Harappan civilizations of ancient India. Traces of tandoors were found from the excavation of these historical sites. Use of tandoor however is not limited to only the Indian subcontinent; people use tandoor in West and Central Asia as well. Traces of tandoor have also been found in ancient Egyptian and Mesopotamian civilizations. However, modern tandoor was brought to India by the Mughals. Portable tandoor was invented much later during the reigns of Jahangir, a Mughal ruler. It is said that portable tandoor was carried by a team of cooks whenever he travelled.

History of tandoor will be incomplete if we do not mention Guru Nanak Dev – the founder of Sikh religion. He encouraged the use of tandoor. In order to remove caste barriers and promote equality amongst people, he urged them to build sanjha chulha (common oven) in their neighbourhood. This concept of community oven not only helped in removing caste and class barriers, but also became a meeting point of women who got an opportunity to chat and gossip around the sanjha chulha.

Despite the long history of tandoor, tandoori cooking was not common in Delhi till 1947. It was then that the Punjabi refugees brought tandoor to Delhi. Finally tandoori cuisine took its root in India and now there will be hardly anyone who would not salivate on hearing about tandoori chicken, tandoori roti, naan and other delicacies.

The History of Tandoori Chicken

Tandoori chicken is delicious and everyone knows it’s a dish popular all over the world. But where did it originate?

Sounds unbelievable, but historians are said to have found the first evidence of a meat preparation which looked like Tandoori Chicken in the ruins of Harappa.

Tandoor like clay ovens and chicken bones with char marks dated 3000 BC are said to have been unearthed at the excavation sites.

Many believe that tandoori chicken was first introduced by Kundan in Peshawar before partition in 1947.

Kundan was the first to dig a tandoor right in the middle of his eatery in Gora Bazaar, Peshawar.

While Gujral is credited with inventing the tandoori chicken dish, it is debated that the origin dates back even further to the Mughal era.

For Receipe & Types Of Tandoor Go Onto The Next Page…

THE HISTORY OF DAL, AN INTEGRAL PART OF INDIAN CUISINE

Well, you’ll be surprised to know that dal first made an appearance in the Indus Valley Civilization where lentils of all kind were known to be staple food. That has not changed yet.

Do you know that dal was quite the status symbol in ancient India?

Dal was served at Chandragupta Maurya’s wedding back in 303 BC 

Mix of five lentils – Moong Dal, Chana Dal, Toor Dal, Masoor Dal And Urad Dal – Panchmel Dal was also one of Jodha Bai’s favourite dish

Such was the journey for these dals with endless names and various textures. But there is one more dal that has an interesting tale: the Moradabadi dal.(Prince Morad Baksh, Shah Jahan’s third son experimented with moong dal by putting it on flame for five hours then adding onions and green chillies with aamchur. Today, we call it the famous Moradabadi dal)

 

BIRTH OF DAL MAKHANI

Kundan Lal(Owner Of Moti Mahal Restaurant) wanted to create a ‘Shahi’ dal that would go well with the rich non-vegetarian food served at his restaurant. He had already perfected the tomato- and cream-based gravy for the butter chicken and decided to use the recipe in combination with urad dal (black gram), chana dal (bengal gram) and rajma (kidney beans). The combination proved to be a masterstroke, and the fabled ‘Dal Makhni’ was born

A DAL FOR EVERY OCCASION

The typical modern Indian meal is incomplete without a dal. Dal preparations vary in thickness, creaminess and flavour (based on the choice of spices, condiments and tempering) around India, whether it’s the thick Punjabi maa-ki-daal, the watery and slightly sweet Gujarati dal, or the tangy South Indian sambar. While the most ostentatious feasts boast slow-cooked and creamy dal makhani, a simpler choice is the humble toor dal.

For Receipe & Types of Dal Go Onto The Next Page…

STORIES OF CHICKEN 65

महाराष्ट्रात चौकाचौकात चिकन 65 हा मिळतं. अस्सल गावठी तेलातल्या काळ्याभोर कडईत उबाळा येईपर्यन्त तळलेले चिकनचे खरपूस पीस सगळा गाव खात असतो. चकणा म्हणून अस्सल पिताड्यांकडून याचा मनसोक्त आनंद उपभोगला जातो. पुण्याबद्दल सांगायचं झालं तर पुण्यात चिकन 65 आणि चायनिझ चिकन चिल्ली यात वेगळा फरक नसतो. काहीही मागा एकच येतं. बाकी मराठवाड्याबद्दल आपल्याला विशेष माहिती नाही पण तिकडे कोल्हापूर सारखं चिकन 65 मिळत नाही हे फिक्स आहे. राहता राहिला भारताचा विषय तर कोल्हापूरात मिळतं तसच चिकन 65 दक्षिण भारतात मिळतं.

चायनिझच्या गाड्यावर चिकन 65 म्हणून चिल्ली देतात. आत्ता हा 65 प्रकार तुम्हाला चायनिझ वाटू शकतो पण तस नाही. हा प्रकार मुळचा दक्षिणेतला. तामिळनाडू हि या पदार्थाची राजधानी मानली जाते.

पण असो, चिकन 65 ची महती सांगण्यासाठी हा लेख नसून त्यातल्या 65 या आकड्याबद्दल सांगण्यासाठी आहे.तर सुरवात करु 65 आकड्याबद्दल लोकांनी लावलेले आकडे. 

Story – 1  

चैन्नईच्या बुहारी रेस्टारंटच. तर मॅटर असा आहे की चैन्नईत एक बुहारी नावाचं रेस्टारंट होतं. झालं अस की रोजचा इडली, डोसा खावून कंटाळलेल्या ग्राहकांना काहीतरी विशेष द्यायचं म्हणून या रेस्टारंटने एक प्रयोग केला. तो प्रयोग करण्यात आला ते साल होतं 1965. आत्ता आधीच एकामागोमाग, “इटलीसांबारताप्पामसालाडोसासाधाडोसारवाडोसामेदूवाडारस्समइडली”म्हणणाऱ्या वेटर लोकांनी या पदार्थाला सुटसुटीत नाव म्हणून ज्या साली शोध लावला त्या सालच नाव दिलं. नाव अस होतं की चिकन 65, पुढे 1978,1982,1990 साली देखील असेच शोध लागले आणि त्यांना चिकन 78,82,90 अशी नावे पडली. आत्ता हे फक्त गृहितक आहे. किस्सा सांगितला जातो पण कोण्त्याच रेस्टारंटचा शोध लागत नाही. 

Story – 2 

चिकन 65 हा लगेच खाण्याचा पदार्थ नव्हता. माणसं हा पदार्थ लोणचं केल्यासारखा करायची. आणि चांगल मुरलं की ते खायचे. आत्ता हि आंबवून ठेवण्याचा काळ होता तो 65 दिवसाचा होता. म्हणून चिकन 65. पण या थेअरीत काय मज्जा वाटत नाहीत. कारण तस असत तर मग आत्ता जागच्या जागेवर तळून का खाल्ला जातोय. बर मटणाचं लोणचं, चिकनचं लोणचं असा जवळचा शब्द असताना उगीच दिवस मोजून नाव ठेवण्याचा प्रकार अंधविश्वास वाटतोय. आणि तसही आपल्या घरात कोण चिकन, मटण अस जपून ठेवल का? हि विचार करायला लावणारी गोष्ट आहे. 

Story – 3

एका प्लेटमध्ये बरोबर 65 पीस असायचे म्हणून या डिशला चिकन 65 नाव पडलं. हे पण अशक्य वाटणारी गोष्ट आहे. अस पीस मोजून देणारी लोकं निदान भारतात तरी नाहित. मटण, चिकन हि किलोतरी गोष्ट त्यामुऴे  वैचारिक कसोटीच्या पातळीवर हि थेअरी शुन्य मार्काने नापास होते. 

Story – 4

तर झालं अस की, एके दिवशी चेन्नईतल्या एका माणसाने लोकांना चॅलेंज दिलं. तो म्हणाला मी लयत लय तिखट मिरच्या टाकून चिकनची एक डिश तयार करणार आहे. त्या तूम्ही खावून दाखवा. या मिरच्यांच प्रमाण होतं एका किलोला 65 मिरच्या. लोकांनी तो पदार्थ खाल्ला. पदार्थ तिखट होता पण लोकांना तो आवडला. झालं हा पदार्थ कंट्यून्यू झाला. याच नाव पडलं चिकन 65. पण खर सांगायचं झालं तर त्या आचाऱ्याने चॅलेंज देवून फक्त 65 मिरच्याच टाकल्या हे काही न पटण्यासारखं आहे. बर मार्केटिंग करायचं होतं तरीपण चिकन करताना मिरच्या कोण मोजत बसता का? त्यामुळ हि स्टोरीपण फेल होते.

Story – 5

हि अस्सल आणि खऱ्याच्या जवळ जाणारी स्टोरी वाटते.

अस सांगितल जात की, ब्रिटीशांच्या काळात उत्तरेतले सैनिक दक्षिणेत, दक्षिणेतले सैनिक उत्तरेत असा कारभार असायचा. म्हणजे भारतातला कुठलाही सैनिक कुठेही तैनात असायचा. खासकरुन दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात उत्तरेतले सैनिक असायचे. तर व्हायचं अस की तामिळनाडू आत्ता आहे तितकडं भाषेबद्दल कडवं त्या वेळी देखील होतं. कुठ काय लिहलं असेल तर ते तेखील तामिळमध्येच असायचं. मग हे उत्तरेतले हॉटेलमध्ये गेले  की मेन्यू काय सांगायचा या गोंधळात उपाशी रहायचे. अशात एखादा पदार्थ आवडला तर त्यापुढे आकडा टाकला जायचा. साधारण चिकनची हि डिश बऱ्याच हॉटेलमध्ये ६५ नंबरवर असायची. म्हणून सैनिकांनी या प्लेटपुढे 65 लिहायला सुरू केलं आणि या डिशच नाव चिकन 65  अस झालं. 

Health Benefits of Chicken 65

 घरच्याघरी सोप्या पद्धतीने बनवा चिकन ६५! 

साहित्य

 • फ्रेश चिकन – ५०० ग्रॅम
 • टोमॅटो – २
 • हिरव्या मिरच्या – ३
 • हळद – १ चमचा.
 • लिंबू – १
 • लाल तिखट – ३ चमचे.
 • दही – ३ चमचे
 • कढीपत्ता – १०-१२ पाने
 • गरम मसाला – अर्धा चमचा.
 • मीठ स्वादानुसार
 • लोणी – ३ चमचे.

कृती

चिकनचे रवे – 

 • टोमॅटो रस्सा बनवण्याअगोदर १ तास चिकनला लाल तिखट, हळद, थोडे मीठ आणि लिंबाचा रस लावून बाजूला ठेवून द्या.
 • तळण्यासाठी कढईत तेल घ्या. चांगले खरपूस चिकनला तळून घ्या.

टोमॅटो रस्सा

 • टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. टोमॅटो मध्ये दही मिसळा. आता हे मिश्रण बाजूला ठेवा.
 • कढईत लोणी टाका. लोण्यात कढीपत्ता, मिरच्या परतून घ्या. आता टोमॅटो रस्सा टाका. २-३ मिनिटे शिजू द्या.
 • तळलेले चिकनचे तुकडे टाका. झाकण लावून मंद आचेवर १०-१२ मिनिटे शिजू द्या.
 • आता गरम मसाला आणि मीठ टाका. झाकण ठेवा आणि ५ मिनिटे शिजू द्या.
 • तुम्हाला रस्सा जास्त पातळ हवा असल्यास थोडे पाणी टाका. नाहीतर आहे तशी रेसिपी सर्व्ह करा.

(टीप – पण असो हे ग्यान दूसऱ्यांना देताना आपल्या पोटात तरी चिकन 65 जावं हिच इच्छा व त्या साठी फोन करा “Harsha Terrace Restaurant” -9011948080)

 

To #Join #Maitree #Whatsapp #Group click the link: https://bit.ly/2A4svIr

Like & Follow us on FB: https://www.facebook.com/pg/harshagardenrestaurant

Courtesy Internet

 

केकचा इतिहास

केकचा इतिहास प्राचीन काळापासूनचा आहे. पहिले केक आज आपण जे खातो त्यापेक्षा खूप वेगळे होते. ते अधिक भाकरीसारखे होते आणि मधांनी गोड होते. … खाद्य इतिहासकारांच्या मते, आधुनिक केकची पूर्ववर्ती (आइसिंगसह गोलाकार) प्रथम 17 व्या शतकाच्या मध्यभागी कधीतरी युरोपमध्ये भाजली गेली..

काही विक्रेत्यांनी गिऱ्हाईकाच्या जन्मदिवशी हा गोड केक देऊन आपली विक्री वाढवायचं ठरवलं व ही प्रथा सुरु झाली.
सहसा गोल व एका थराचे केक त्यावेळी प्रसिद्ध होते. जर्मन लोक मेणबत्ती बनवण्यात माहिर होते त्यांनी केकवर छोट्या छोट्या मेणबत्या व एक मोठी मेणबत्ती केकवर लावणे सुरु केले. आपल्या आयुष्याची वर्षे जितकी तितक्या मेणबत्त्या लावण्याचा प्रघात नंतर पडला असावा जो आजही आपल्यासहित जगभरात चालतो.
पुर्वी मोठी आग पेटवत व तिच्याभोवती गाणी नाच चालत ह्या अग्नीच्या धुरातून परमेश्वरापर्यंत आपल्या इच्छा पोहोचतात व त्या पुर्ण होतात असं ते लोक समजत. विचार केला तर यज्ञ ही सुद्धा तशीच गोष्ट पण आपण ती जुनाट समजतो. तर ही आग देवाकडे आपलं म्हणनं , इच्छा पोहोचवते अशी त्यांची श्रद्धा होती. रोमन , इंग्रज , युरोपियन यांची श्रद्धा आपल्याला पुरोगामी बनविते व आपली हिंदू श्रद्धा मात्र अंधश्रद्धा मानली जाते व त्यानुसार आपण वागलो कि आपण संकुचित प्रतिगामी व मनुवादी होतो. असो.
नंतर नंतर मोठ्या आगीच रुपांतर मेणबत्तीत झालं व धुराद्वारे इच्छा पटकन वर पाठवण्यासाठी ती मेणबत्ती मनात इच्छा बोलून फुंकण्याची प्रथा सुरु झाली !
१९०० सालाच्या दरम्यान Happy birthday to you हे गाणं जास्तच लोकप्रिय झालं व तेच केकवर लिहिलं जाऊ लागलं !
तर अशी ही जेमतेम १०० वर्षापुर्वीची अंधश्रद्धाळू रोमन, युरोपियन वाढदिवसाची कल्पना तुम्हालाच लखलाभ !
नविन पिढीतर डोक्यावर अंडे फोडणे, केक तोंडावर मारणे वगैरे अनेक प्रथा त्यात भर घालून रोमन , युरोपियन वंशाचा वारसा चालवत आहेत

Interesting Facts About Cakes

The Oxford English Dictionary traces the English word cake back to the 13th century. It is a derivation of ‘kaka’, an Old Norse word.

The cupcake evolved in the United States in the 19th century, and it was revolutionary because of the amount of time it saved in the kitchen.

 The World’s Most Expensive Cake – A person living in the United Arab Emirates didn’t have a world record in mind when buying the most expensive cake ever purchased, when they were looking for something unique for their daughter’s birthday. That is exactly what happened; however, when cake designer, Debbie Wingham received a phone call that would change her life forever. Debbie designed the cake to look like a fashion runway; and with it being 1.8 meters (6 foot long), it appears that way, along with models (who you can eat), and wearing fashionable clothes and accessories, which are also edible. The majority of the cost came in when an abundance of gemstones were added, including $45 million worth of multi-colored diamonds. This 75 million dollar cake is now the record-holder for the most expensive cake in the world

 The oldest cake is 2 pieces from the wedding of Queen Victoria and Prince Albert, dated 1840The oldest intact cake dates from 1898 with only one large crack in the icing from a WWII bomb blast.

 The tallest cake measured 33 m (108.27 ft) and was made by Hakasima-Nilasari Culinary School for the event Amazing Christmas and exhibited in Senayan City, Jakarta, Indonesia, from 28 November to 8 December 2008.

 The longest cake measured 3,018.59 m (9,903 ft 5.88 in) and was achieved by Pasticceria DAF (Italy), in Trofarello, Italy, on 18 September 2016.

The largest cake sculpture measures 16.46 m x 13.94 m x 0.54 m (54 ft x 45 ft 7 in x 1 ft 9.25 in) and was achieved by National Association Cake Designers Italy in Milan, Italy, on 4 October 2015. The scultpure was made by 250 cake designers.

The most lit candles on a cake is 72,585 and was achieved by Ashrita Furman and the Sri Chinmoy Centre (both USA) at the Sri Chinmoy Centre in New York, New York, USA, on 27 August 2016. The cake was created in celebration of meditation teacher Sri Chinmoy’s life, on what would have been his 85th birthday.

The largest cupcake weighs 1,176.6 kg (2,594 lb) and was achieved by Georgetown Cupcake (USA) at Georgetown Cupcake’s national shipping headquarters in Sterling, Virginia, USA, on 2 November 2011.

13 FUN AND AMAZING FACTS ABOUT CAKES YOU NEVER KNEW!

 • November 26th is National Cake Day.
 • The Red Velvet Cake Recipe was an act of Revenge – One of the interesting cake facts about Red Velvet is that the recipe was made known to the public as an act of revenge. A woman ate the Red Velvet cake in the restaurant and got quite fond of it. She asked the restaurant for the recipe and they charged $100 for the same. She got furious and circulated the recipe widely as a revenge.
 • The word ‘cake’ comes from Middle English kake, and is probably a borrowing from Old Norse.
 • The meaning of ‘cake’ has changed over time, and the first cake was: A comparatively small flattened sort of bread, round, oval, or otherwise regularly shaped, and usually baked hard on both sides by being turned during the process.
 • The world’s largest wedding cake weighed 15,032 lb and was made by chefs at the Mohegan Sun Hotel and Casino, Uncasville, CT in February 2004.
 • The world’s tallest cake stood at 7.8m tall, and it took 20 chefs more than 24 hours to make the giant cake at a mall in Luoyang
 • The world’s most expensive cake, a birthday cake loaded with diamonds and hand-sculpted fondant with a price tag of $75 million
 • The first birthday cake was originally a cake given as an offering on a person’s birthday. The first reference to ‘birthday cake’ came in 1785.
 • Well, during the 17th century, in England, people believed that keeping fruitcakes under the pillow of those who are unmarried will give them sweet dreams about their fiancée.
 • The world record for the tallest tower of cupcakes consisting of a staggering 18,818 cupcakes, the huge structure towered above the onlooking crowd at 12.69 m (41 ft 8 in)in Chennai, India.
 • The world record for cupcake eating is 72 in six minutes and was set by Patrick Bertoletti in 2012.
 • Queen Victoria was one of the first to have pure white icing on her wedding cake. That’s why it’s called “royal icing.”
 • One of the first wedding cakes wasn’t actually cake at all — it was bread. In ancient Rome, bread was broken over the bride’s head to symbolize good fortune and fertility to the couple.

HEALTH BENEFITS OF CAKE

 

To #Join #Maitree #Whatsapp #Group click the link: https://bit.ly/2A4svIr

Like & Follow us on FB: https://www.facebook.com/pg/harshagardenrestaurant

Courtesy Internet

 

LOST MAHARASHTRIAN RECIPES FROM ANCESTRAL KITCHEN – PART 2

महाराष्ट्राची पाककृती फक्त एकच नाही तर वेगवेगळ्या स्थानिक पाककृतींचा संग्रह आहे जो प्रदेशापेक्षा भिन्न आहे. या पाककृतींवर विस्तृत संशोधन करून आम्ही आपल्याला महाराष्ट्रातील या प्रादेशिक स्वादांचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित करतो. सर्व मसाले होममेड आणि एक व्यवस्थित ठेवलेले रहस्य आहेत.

आम्हाला काही माहित असलेल्या dishes आणि त्यांच्या recipes. तुम्हाला जर काही अजून recipes माहित असल्यास आमच्या whatsapp group वर टाकाव्यात. आम्ही त्या आमच्या Facebook Page  वर तुमच्या नावासहित post करू.  

 भरलेले पडवळ

साहित्य: १/४ किलो पडवळ (कोवळे)

फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, चिमुटभर जीरे, १/४ टिस्पून हळद, १/४ टिस्पून लाल तिखट

सारण:

 • ३/४ कप ताजा नारळ
 • ५ टेस्पून बेसन
 • २ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
 • १/२ टिस्पून लाल तिखट
 • १/४ टिस्पून हळद
 • १/४ टिस्पून हिंग
 • १/२ टिस्पून जिरेपूड
 • १ टिस्पून धणेपूड
 • १/२ टिस्पून आमचूर पावडर (ऐवजी लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोळ वापरू शकता)
 • १/२ टिस्पून ओवा
 • १/२ टिस्पून जीरे
 • १/२ टिस्पून तीळ
 • २ टिस्पून साखर
 • ३-४ टेस्पून तेल
 • चवीपुरते मीठ

कृती:
१) पडवळाचे १ इंचाचे तुकडे करावे. आतील भाग चमच्याच्या मागील बाजूने कोरून काढावा. थोडेसे मीठ चोळावे. साधारण ७० % शिजतील इतपत वाफवून घ्यावे. पाणी काढून वाफवलेले तुकडे चाळणीत काढून १५ मिनिटे वाऱ्यावर ठेवावे.
२) बेसन कोरडेच भाजून घ्यावे. एका वाडग्यात काढावे. त्यात शेंगदाणा कूट, नारळ, लाल तिखट, हळद, हिंग, जिरेपूड, धणेपूड, आमचूर पावडर, ओवा, जीरे, तीळ, साखर आणि चवीपुरते मीठ असे घालून मिक्स करावे. हे मिश्रण पडवळाच्या तुकड्यात भरावे.
३) एका फ्राइंग पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यावर भरलेले पडवळ ठेवावे. मंद आचेवर झाकण ठेवून शिजू द्यावे. हलक्या हाताने बाजू पलटावी. जर अजून तेल हवे असल्यास कडेने थोडेसे तेल सोडावे.
पडवळ नीट शिजले कि पोळीबरोबर सर्व्ह करावे.

टीप:
१) पडवळ शिजताना मधल्या सरणावर २-३ थेंब तेल घातल्यास सारण शिजायला मदत होते.

 कच्च्या पपईची भाजी

साहित्य:

 • एक मध्यम नारळाच्या आकाराएवढी कच्ची पपई
 • अर्धा नारळ खवून
 • जिरं एक सपाट चमचा
 • हिरव्या मिरच्या चार-पाच
 • चवीपुरता गुळ-मीठ
 • तुरीची किंवा हरभऱ्याची भिजवलेली डाळ दोन चमचे
 • तेल अर्धी पळी, फोडणीचं साहित्य

कृती:

 • पपईची साल काढून मध्यम आकाराच्या फोडी करून घ्याव्यात .
 • तेलाची हिंग, हळद, मोहरी घालून फोडणी करून त्यात पपईच्या फोडी घालून परताव्या .
 • पाणी पाव वाटी घालावी. जिरं, मिरची, खोबरं वाटून घालावं.
 • चवीपुरता गुळ व मीठ घालून मंद आचेवर वाफ आणावी.

टाकळ्याची भाजी 

साहित्य:

 • टाकळ्याच्या ३-४ जुड्या (पाने खुडावीत व धुवुन चिरून घ्यावीत)
 • २ कांदे चिरुन
 • २-३ मिरच्या
 • ३-४ लसुण पाकळ्या ठेचुन
 • पाव चमचा हिंग
 • पाउण चमचा हळद
 • चवी पुरते मिठ
 • अर्धा चमचा साखर
 • पाव वाटी खवलेले ओल खोबर
 • २ मोठे चमचे तेल.

कृती: 

 • तेल गरम करुन त्यात लसूण पाकळ्या व मिरची घालावी.
 • जरा परतवून कांदा घालावा.
 • लगेच हिंग हळद घालून परतवावे व चिरलेला टाकळा घालावा. (हा टाकळा तव्यावर भाजून मग भाजी करण्याची ही पद्धत आहे. पण मी न भाजताच करते)
 • झाकण ठेउन थोडावेळ भाजी शिजू द्यावी. थोड्या वेळाने मिठ व साखर घालावी.
 • जरा परतवून २-३ मिनीटे शिजू द्यावी.
 • नंतर ओल खोबर खालून परतवून गॅस बंद करावा.

To #Join #Maitree #Whatsapp #Group click the link: https://bit.ly/2A4svIr

Like & Follow us on FB: https://www.facebook.com/pg/harshagardenrestaurant

 

 

 

LOST MAHARASHTRIAN RECIPES FROM ANCESTRAL KITCHEN

महाराष्ट्राची पाककृती फक्त एकच नाही तर वेगवेगळ्या स्थानिक पाककृतींचा संग्रह आहे जो प्रदेशापेक्षा भिन्न आहे. या पाककृतींवर विस्तृत संशोधन करून आम्ही आपल्याला महाराष्ट्रातील या प्रादेशिक स्वादांचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित करतो. सर्व मसाले होममेड आणि एक व्यवस्थित ठेवलेले रहस्य आहेत.

आम्हाला काही माहित असलेल्या dishes आणि त्यांच्या recipes. तुम्हाला जर काही अजून recipes माहित असल्यास आमच्या whatsapp group वर टाकाव्यात. आम्ही त्या आमच्या Facebook Page  वर तुमच्या नावासहित post करू.  

अळुच्या पानातला मासा

साहित्य: कोणत्याही माशाचे दोन मोठे तुकडे, २ अळूची पाने, १ कप मीठ व हळद घालून शिजवलेला भात, १ मोठा चमचा खोबरे, ४ हिरव्या मिरच्या, ६ पाकळ्या लसून, १ लिंबाचा रस, मीठ.
कृती: खोबरे, लसुन, मिरच्या व मीठ बारीक वाटून माशाच्या तुकड्यांना लावून ठेवावे. अळूच्या पानांना लिंबाचा रस व मीठ लावावे. पानाच्या मधोमध निम्मा भात पसरावा व त्यावर मसाल्यात मुरलेला मासा ठेवावा. पानांच्या पुड्या करून किंवा दोर्‍यांनी बांधून त्या तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूंनी परताव्यात. शक्यतो झाकण घालून मंद आचेवर परताव्यात. अगदी वेगळ्या चवीचा हा पदार्थ अळूच्या पानासकट खायचा असतो.
हा पदार्थ खाताना एकाच वेळेला भात, अळू आणि मासा याचा आस्वाद घेता येतो. या सोबत कुठलेही कालवण नसले तरी जेवण पूर्ण होते. अळूच्या पानामध्ये असलेले विविध घटक या निमित्ताने पोटात जाते.

भारांगीच्या फुलांची भाजी

साहित्य: भारंगीची फुलं दोन वाटया, एक कांदा, मुग डाळ पाव वाटी, तिखट, मीठ, गुळ, खोबरं

कृती: भारंगीची फुलं चिरून दोन-तीन वेळा पाण्यातून पिळून टाकावीत. म्हणजे त्यांचा कडवटपणा जाईल. फोडणीत बारीक चिरून कांदा, मुग डाळ टाकून परतावी, त्यावर चिरलेली फुलं टाकावीत. त्यात मीठ, गुळ, तिखट, खोबरं घालून मंद आचेवर शिजवावी. फुलं परतून घेऊन भाजणीचं पीठ पेरूनही भाजी चांगली होते. भाजलेल्या खसखशीची पूड , भाजलेल्या तिळाचा कूट घालूनही उत्तम चव येते.

 शेवग्याच्या पानांची भाजी

साहित्य: १ ओंजळ शेवग्याची ताजी गडद हिरवी पाने, १ वाटी तुरडाळ, १ कांदा, खाद्य तेल, चवीपुरते तिखट-मीठ, मोहरी, ७-८ पाकळ्या लसूण

कृती: एकदम सोप्पीय, डाळ-मेथीची भाजी करतात तशीच फक्त मेथीऐवजी शेवग्याची पाने परावीत. शेवग्याच्या छोट्या देठांसहित पाने खुडून घ्यावीत. पाने चिरून तूर डाळीसहित कमी पाण्यात उकडून घ्यावीत. नंतर जास्तीचे पाणी काढून कांदा मोहरी फोडणी द्यावी. त्यातच लसूण घालून लाल करावा. तिखट मीठ टाकून भाजी परतून घ्यावी. एक वाफ आणावी. ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा गरम भातासोबत गरम गरम खाऊन घ्यावी.

मुळ्याच्या पाल्याची भाजी

साहित्य: मुळ्याचा पाला एक जुडी, हरभऱ्याची डाळ पाव वाटी, लसूण चार पाकळ्या, चवीपुरतं मीठ, आवडीप्रमाणे लाल तिखट, तेल पाव वाटीपेक्षा थोडं जास्त, फोडणीचं साहित्य.

कृती:  मुळ्याचा पाला धुऊन चिरून घ्यावा. डाळ दोन तास आधीच गरम पाण्यात भिजवून ठेवावी किंवा आदल्या रात्री भिजत घातली तर उत्तमच. लसूण ठेचून घ्यावा. फोडणी करून त्यात लसूण टाकावा. नंतर त्यात चिरलेला मुळ्याचा पाला घालावा. नंतर मीठ, तिखट घालावं. भिजवलेली डाळ त्यात घालून परतून वर झाकण ठेवावं. हरभरा डाळ शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो. प्रेशर पैनमध्ये ही भाजी एका वाफेवर होते.

To #Join #Maitree #Whatsapp #Group click the link: https://bit.ly/2A4svIr

Like & Follow us on FB: https://www.facebook.com/pg/harshagardenrestaurant

 

वडापावाचा इतिहास

गोष्ट क्रमांक

आपण सकाळ-संध्याकाळ पोटाची भूक भागवण्यासाठी ‘वडापाव’ खातो, अगदी स्वस्तात मिळणारे हे अन्न आणि चालता पाळता ते खाऊ शकतो, य मुळे वडापाव खूप प्रसिद्ध आहे. पण या वडापावचा शोध कोणी लावला, ह्याचा कधी विचार केला आहे का?

१९६५ – ७० चा काळ होता, कमळाबाई मुंबईतील दादर येथे राहत होत्या. उन्हाळ्याचे दिवस होते, पाहुणे घरी आले म्हणून त्यांनी स्वयंपाक केला होता. बटाट्याची सुकी भाजी, भजे, पुरणपोळी वगैरे … स्वयंपाक करताना त्यांनी बटाट्याची सुकी भाजी भज्याच्या पिठात टाकून तेलात सोडली, तर एक वेगळाच पदार्थ तयार झाला. त्यांनी तो पदार्थ खून बघितला तर अगदी खमंग लागला. त्यांनी त्याला ‘वडा’ हे नाव दिले. नवीन पदार्थ असल्यामुळे त्यांनी तो लोकांना खाण्यासाठी उपलब्ध करून द्यायच्या हेतूने घरापुढेच विकण्यास मांडला, जेंव्हा लोक येऊन खाऊ लागले तर लोकांनाही खूप आवडला. पुढे पुढे  मारवाडी होटेलवाल्यांनी त्यांची हि कल्पना चोरली आणि त्यांच्या नावाने मुंबईत वडे विकू लागले. त्या सोबत सुरवातीला चपाती देत असत, धावपळीच्या मुंबई मध्ये चपाती सोबत कशी न्यावी म्हणून चाहसोबात्च्या पावसोबत वडा विकला जाऊ लागला. त्यांची कलाकृती चोरली हे पाहिल्यानंतर त्यांनी ‘रुचिरा’ हि  पाककृतीची  छोटेखानी पुस्तिका लिहिली. आजही पाककृती मधे 

‘कमळाबाई ओगले’ यांच्या ‘रुचिरा’ चा विक्रम कोणी मोडू शकले नाही. वयाच्या ८६ व्या वर्षी १९९९ साली पुण्यात निधन झाले.   

गोष्ट क्रमांक

इ. स. १९६६ साली दादर रेल्वे स्टेशनजवळ एक छोटेसे दुकान चालविणाऱ्या अशोक वैद्य ह्यांच्या मनात त्यांच्या दुकानात विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थात थोडा वेगळा प्रयोग करण्याची इच्छा झाली. त्यांनी बटाटा वडा आणि पाव ह्यांना एकत्र करून एक नवीन पदार्थ बनविला आणि विकण्यास सुरुवात केली, हाच खाद्यपदार्थ म्हणजे वडापाव. हळू हळू वडापाव लोकप्रिय होऊ लागला आणि आजूबाजूच्या दुकानदारांनी अशोक ह्यांचा पावलावर पाऊल ठेऊन वडापाव विकण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे वडापाव हळू हळू प्रसिद्ध होऊन सर्वदूर पसरला.

१९९८ साली अशोक वैद्य निवर्तले. त्यांच्या नंतर त्यांचा मुलगा नरेंद्र आणि त्यांचे कुटुंबीय मिळून हा वारसा पुढे नेत आहेत. वडापावचा जन्माचं ठिकाण आजही अगदी तसंच आहे, जसं १९६६ साली होतं. अशोक यांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही पण त्यांच्या पुढच्या पिढीने शिक्षणाबरोबर दुकानही सांभाळलं.

Continue Reading on Next Page…