DOODH SAAR

दुध सार हि डीश गोड नसून तिखट आहे. ह्या डिशचा जन्म  राधानगरी(कोल्हापूर पासून साधारण ५० किमी) येथे झाला. फार पूर्वी जेंव्हा  व्यापारी आपले सामान घेऊन जात काही वेळा ते राधानगरी येथे वस्तीला थांबायचे. ह्या व्यपरंमध्ये शाकाहारी व्यापारी असायचे ज्यांना मांसाहारी सारखे तिखट रस्सा खायला आवडायचा. ह्या  कारणामुळे तिकडच्या स्थायिक खानावळीतील आचार्याने दुधापासून तिखट रस्सा तयार केला जो व्यापाऱ्यांच्या पसंतीस उताराला. तर असा झाला जन्म “दूध सार” ह्या डिशचा. हि डिश अलीकडच्या काळात जास्त प्रचलित नसल्याने खूप कमी ओळखली जाते.

Doodh Saar is a popular Maharashtrian delicacy that was first made in a small town Radhanagri in Maharashtra. This is a spicy curry made using milk and the famous Kolhapuri masala.

Recipe of Doodh saar on Page 2

To #Join #Maitree #Whatsapp #Group click the link: https://bit.ly/2A4svIr

Like & Follow us on FB: https://www.facebook.com/pg/harshagardenrestaurant

Courtesy Internet

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *